जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरात लॉकडाऊन चा आज तीसरा दिवस या काळात ही निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंक चे रसत्यावरिल अनाथ आजी-आजोबाना जेवण देण्याचे कार्य अखंडितपणे सुरु आहे.
आजचे जेवण अविनाश आचार्य शाळेचे संगीत शिक्षक विजय पाटिल यांच्याकडून निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंकच्या वतीने रस्त्यावरिल अनाथ आजी-आजोबाना जेवण वाटप करण्यात आले यावेळी जेवण वाटप करण्यासाठी प्रतिष्ठानचे सुलतान भैया पटेल, धीरज जावळे व भब्बू भैया जावळे यांनी परिश्रम घेतले.







