विज बिल माफ करण्यासाठी मुंबई MSEB कार्यालयात धडक कामगार युनियनचे पदाधिकारी

मुंबई (हितेश मिस्त्री) – या परिसरातील नागरिकांचे विजेचे बिल माफ करावे या मागणीसाठी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते आणि अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको MSCB ऑफ़िस येथील मुख्य व्यवस्थापक श्री.प्रदिप पाटिल यांची अभिजीत राणे युथ फाउंडेशनच्या शिष्टमंडळानी भेट घेतली.
या परिसरातील नागरिकांचे विजेचे बिल माफ करावे, अशी मागणी अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे (जिल्हाध्यक्ष)रवी चव्हाण,(शहराध्यक्ष)प्रशांत मांदळे,(सिडको अध्यक्ष)अमोल पाटिल,(सिडको उपाध्यक्ष)निलेश खोडके,रोहित दिवे यांनी दि. ९ जुलै, २0२0 रोजी एका निवेदना व्दारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here