ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष जैन) – येथील सुप्रसिध्द कवी जयंत भावे यांना त्यांच्या संवेदना या काव्य संग्रहाला या समृद्धी प्रकाशन संस्था हिंगोली आयोजित राज्यस्तरय संत नामदेव काव्य पुरस्कार २०२० , पुष्पगुच्छ सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
सुरेखा कर्हाळे प्रकाशक, शत्रुघ्न जाधव, शेषराव नाईकवाडे परीक्षक , प्रा.डॉ. श्रीराम कर्हाळे संयोजक हे होते. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्व सहकारी मित्र यांचे कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.








