बुलढाणा (प्रतिनिधी) – काल दि 10 जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉ कमिटीच्या कार्याध्यक्ष ना श्रीमती यशोमतीताई ठाकुर मंत्री,
महिला व बालकल्याण तथा पक्षाच्या संपर्कमंत्री यांचे बुलढाणा येथील विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड उत्साहात, नारेबाजी करून, हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले
यावेळी प्रामुख्याने विजयजी अंभोरे, संजय राठोड, राजाभाऊ एकडे, आमदार सौ मानिषाताई पवार, लक्ष्मणराव घुमरे, श्यामभाऊ उमाळकर, सौ मिनालताई आंबेकर, सौ ज्योतिताई पडघान, प्रा संतोष आंबेकर, ज्ञानेश्वर पाटील, कासमभाई गवळी, रशीदखा जमादार, साहेबराव पाटोळे, प्रदीप नागरे ऍड साहेबराव मोरे, प्रदीप नागरे सतीश मेहेंद्रे प्रकाश पाटील सुनील सपकाळ प्रकाश धुमाळ दिगंबर मावळ नारूशेट निहलानी सौ उषाताई चाटे नाजीमभाई कुरेशी वसंतराव देशमुख बादशहा खान मनोज देशमुख विनोद बेंडवाल प्रा निलेश गावंडे तेजेंद्रसिंग चव्हाण ॲड जावेद कुरेशी प्रमोद अवसरमोल शैलेश खेडकर डॉ पुरुषोत्तम देवकर गणेश बोचरे तौफिक कुरेशी तुळशीराम नाईक निवृत्ती तांबे साहेबराव मापारी रिझवान सौदागर यासिन कुरेशी सौ आशाताई इंगळे ज्योत्स्नाताई जाधव कमलताई गवई उषाताई लहाने बानोबी चौधरी निलेश हरकळ इ पदाधिकारी सहभागी होते. स्वागता नंतर त्यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत पक्षाच्या संघटनात्मक दृष्टीने महत्वाची चर्चा केली







