विलास पाटील यांची शेंदुर्णी शिवसेना शहर प्रमुखपदी नियुक्ती

vilas-patil-shendurni

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शेंदुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते व छावा संघटनेचे पदधिकारी विलास पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे तसेच जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख विलास पारकर तसेच श्री.मिर्लेकर यांच्या आदेशाने शेंदुर्णी शिवसेना शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

 

shivsena

त्यांच्या निवडी बदल पालक मंत्री गुलाबरावजी पाटील, मुक्ताईनगरचे आमदार जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील पाचोरा, उपजिल्हा प्रमुख डाँ, मनोहरदादा पाटील, पाळधी युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख विश्वजित राजे पाटील आभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच तालुक्या मधुन शेंदुर्णी गांवातून त्यांच्या निवडी बदल शुभेच्छा व आनंद व्यक्त होत आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here