जळगांव (संपादक सुनिल पाटील) – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ लोकनेते एकनाथराव खडसे यांना ईडीने नोटीस दिल्या बद्दल यांचा निषेध करण्यात आला. दिनांक २७ / १२ / २०२० रविवार रोजी सकाळी (१२ : ०० ) अंकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आकाशवाणी चौक येथे क्रेद सरकार मधील नरेन्द्र मोदींचा विविध प्रकारची नारेबाजी करून परिसर दणाणून सोडला व निषेध करण्यात आला.
यावेळी महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील , जिल्हासरचिटणीस अशोक पाटील , जिल्हाचिटणीस संजयभाऊ चव्हाण , जिल्हा युवती प्रमुख सौ कल्पिता पाटील , अशोक लाडवंजारी , सुनिलभैय्या माळी , प्रदिप (बंडु) भोळे , दिलीपभाऊ माहेश्वरी , अजयभाऊ बढे , राजेशजी गोयर , सौ ममता तडवी , चंद्रकांत चौधरी , कुणाल कुमावत , पवन हटकर,भैया पाटील , विकी पाटील , धनराज मराठे, किशोर शिंपी , अरुण खैरनार , विशाल देशमुख , सुरज बिरहाडे , गणेश शिरसाळे , वाशिम खान , जावेदभाई विविध आघाडीचे अघ्यक्ष , उपाध्यक्ष पदाधिकारी कार्यकते उपस्थित होते,







