स्पॅरो ताई फाउंडेशन चिमणी संवर्धन दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन

Sparrow-Tai-Foundation

ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन)– स्पॅरो ताई फाउंडेशन चिमणी संवर्धन दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन डाॅ.ज्योती परब,डाॅ.राज परब साईराज परब ,साक्षी परब यांचें हस्ते संकल्प शाळा सावरकर ठाणे येथे दत्त जयंतीला करण्यात आले.(अखिल भारतीय कला क्रीडा सांस्कृतीक अकादमी), चित्रकार : लिलाधर कोल्हे.

Sparrow-Tai-Foundation1ह्या दिनदर्शिके द्वारे चिमणी वाचवा निसर्ग वाचवा हा अनमोल संदेश स्पॅरो ताई फाउंडेशन तर्फे देण्यात आला आहे. याचे संस्थापक डॉक्टर ज्योती परब डॉक्टर राज परब हे आहेत. याप्रसंगी राजेंद्र गोसावी प्राध्यापक प्रकाश माळी पत्रकार सुभाष जैन, प्रणाली गिरी , श्री.गद्रे सर ,मृणाल सावंत, निशिकांत महाकाळ,रुची परकार, अमृता बागडे, वैशाली रनदाळे सुनिता पाटील , अंकीता साळवी,संकल्प शाळेच्या मान्यवर शिक्षिका ,डॉक्टर राज परब यांचे कुटुंबीय उपस्थित होते.असे पत्रकार सुभाष शांताराम जैन यांनी कळविले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here