नववर्षाच्या स्वागतानिमित्त एसी, फ्रिज, टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपवर ५० टक्के सूट

amazon

नवी दिल्ली – नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने सुद्धा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अॅमेझॉनवर १ जानेवारी पासून Amazon.in वर Amazon ‘Mega Salary Days’ Sale चे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मॉल एन्ड लार्ज अॅप्लायन्सेज, टीव्ही, फर्निचर, होम अप्लायन्सेस, स्पोर्ट्स, ऑटो प्रोडक्ट्स सह अन्य उत्पादनावर घसघशीत सूट मिळणार आहे. हा सेल ३ जानेवारी २०२१ पर्यंत चालणार आहे.

अॅमेझॉनवर मेगा सॅलरी डेज दरम्यान सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, यासारख्या मोठ्या ब्रँड्सच्या हाय व्हॅल्यू प्रोडक्ट्सवर स्वस्तातील फायनान्स ऑप्शनसारखे नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळू शकणार आहे. तसेच बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयचा वापर केल्यास ग्राहकांना १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळू शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here