महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या महिला अध्यक्षा सिनेअभिनेत्री सुनीता तोमर यांच्या हस्ते हॉटेल रोस्टरचे झाले उद्घाटन

hotel-roster-opening

पुणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या महिला अध्यक्ष सिनेअभिनेत्री सुनीता तोमर यांच्या हस्ते पुणे वडगाव शहरी हॉटेल रोस्टरचे उद्घाटन करण्यात आले.उपस्तित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.

sunita-tomarमहाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाच्या महिला अध्यक्षा सिनेअभिनेत्री सुनीता तोमर यांचा वाढदिवस केक कापून कापण्यात आला. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो त्यासाठी प्रत्येक भारतीयाने समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. सर्व उपस्थितांनी सुनिता तोमर यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी नारायण गलांडे,नारायण गांगुर्डे, राहुल दादा दळवी ,पौर्णिमा गोंदिया, अभिषेक गलांडे ,शुभम गलांडे ,प्रशांत कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here