तिघी बहिणींनी मिळविली एकाच दिवशी एकाच वेळी पीएच.डी.

rajasthan-PhD-Sisters

झुंझुंनू (राजस्थान) – येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तिघी बहिणींनी आपल्या झुंझुंनू गावाचे नाव उंचावले आहे. तिघींनी एकाचवेळी पीएच.डी.प्राप्त केली आहे.

झुंझुंनू येथील तिलोतिया कुटुबियातील सरिता तिलोतिया हिने भूगोल तर किरण हिने रसायनशास्त्र आणि अनिता हिने शिक्षण हा विषय घेऊन पीएच.डी. मिळवली आहे. तिघींना जगदीशप्रसाद झबरामल टिबरेवाला विद्यापीठाने डॉक्टरेट देवून सन्मानित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here