टी एस नटराजन यांची आमदार जोगेश्वरी मतदारसंघ आणि माजी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यासोबत बैठक

ravindra-raikar

मुंबई (विशेष प्रतिनिधी जगदीश काशीकर) – टी एस यांनी श्री वायकर यांना भेटुन त्यांना आनंदी आणि भरभराटीच्या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना एमसीजीएम मुख्य अभियंता अन्वेषण यांच्या बाबत महापालिका आयुक्त यांच्याकडे २९.५.२०१९ रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरील प्रचंड दोषयुक्त चौकशी अहवालाविरूद्ध त्याची याचिका दाखल करण्यासाठी चचाॅ केली ते पकरण म्हणजे ओबेरॉय कंस्ट्रक्शन्स यांच्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील प्रभाग ७४ मधील स्प्लेंडर प्रकल्पातील गंभीर बेकायदेशीरपणा आणि उल्लंघने.

आमदार यांना बनावट एमसीजीएम व्हिग अहवालातील बाबींची पूर्ण माहिती आधीपासूनच असल्याचे जाणून त्यांना फार आनंद झाला. त्यानी अत्यंत कृतज्ञतेने हे सादर केले की हा अहवाल हा आमचे माननीय निर्वाचित प्रतिनिधी आणि प्रभागातील मतदारांचा अपमान होता. आमदारांनी त्यांना खात्री दिली की ते या प्रकरणात निश्चितच योग्य ती कारवाई करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here