ममतादिनानिमित्त शिवसैनिकांनी केले वात्सल्यमूर्ती मॉसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस वंदन

meenatai-thakare

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – आज (दि.६) ममता दिना निमित्त सकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व सौ. रश्मी उद्धव ठाकरे हे आज शिवतीर्थ येथे माँ साहेब याना विनम्र अभिवादन करण्यास आले होते.

शाखाक्र: १९१ च्या सर्व महिला पुरूष (उपशाखा प्रमुखांनी )(गटप्रमुखानी) (ज्येष्ठ)शिवसैनिकांनी मांसाहेबाच्या स्मारकास उपस्थिती देवून मॉसाहेबांना विनम्र अभिवादन केले. यावेळी विभाग प्रमुख: सदा सरवणकर, म:विभाग संघटिका :श्रद्धा जाधव, नगरसेविका:विशाखा राऊत, विभाग संघटक:शशी फडते, विधान सभासंघटीका:आरती किनरे, शाखाप्रमुख:अजित कदम, म:शाखा सघंटक:दिपाली साने, शाखा समन्वयक:अजय कुसम व तमाम शिवसैनिकांची माऊली, वात्सल्यमूर्ती मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

http://fb.watch/2RvgDludJ6/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here