धरणगाव शिवसेनेतर्फे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिन ममता दिवस म्हणून साजरा

dharangaon-shivsena

धरणगाव (जळगांव जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – येथे शिवसेना शहर तर्फे माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिन हा ममता दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी प्रतिमा पूजन शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, उपनगध्यक्ष कल्पना महाजन शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर , नगरसेवक भागवत चौधरी वासुदेव चौधरी विलास महाजन सुरेश महाजन नगरसेविका अंजली विसावे सुरेखा महाजन, मंदाबाई धनगर उज्वला पारेराव, कीर्ती मराठे,किरण मराठे, जितेंद्र धनगर रवी जाधव, कमलेश बोरसे, भीमराव धनगर संजय धमोळे गोलू चौधरी, अमोल चौधरी, विशाल महाजन ज्ञानेश्वर महाजन , प्रशांत पाटील, बाळा ठाकरे दादू ठाकरे रुपेश चौधरी, जयेश वाघ सिध्दांत चौधरी दिपक कुंभार मनिष चौधरी, योगराज खलाने, सीताराम सैनांनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here