एस पी फायनान्स ॲकॅडमीचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्निल जोशी यांच्या हस्ते संपन्न

s-p-finance-opening

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – एस पी फायनान्स अकॅडमीच्या फ्रांसीसीचे उद्घाटन मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी एस पी फायनान्स अकॅडमीचे संस्थापक सचिनजी बानगुडे, राजेशजी पारखे, बबनशेठ चौगुले, इंद्रजीत पाटील संदीप दळवी व गणेशजी मोहिते , मनीषा मोहिते, स्मिताताई लोंढे ,तसेच फॅन्सीसीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते‌. एस पी फायनान्स अकॅडमी कन्सल्टन्सीचे प्रोप्रायटर गणेश मोहिते यांनी स्वप्नील जोशी, सचिनजी बानगुडे, आणि सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here