धरणगाव (प्रा.पी.एम.पाटील) – तालुक्यात आजपर्यंत एकूण 99 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत तर 84 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. शहर व धरणगाव ग्रामीण मिळून लोकसंख्या जवळजवळ 40 हजार आहे आज तारखेपर्यंत शहरात 33 रुग्ण पॉझिटिव्ह असून 36 रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. तालुक्यात एकूण जवळ जवळ 86 खेडे आहेत त्याच 66 रुग्ण पॉझिटिव्ह असून 48 रुग्णाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत
आज पर्यंत 1044 चाचण्या झाल्या आहेत. धरणगाव तालुक्यात एकूण 282 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले होते त्यापैकी 130 तालुक्यात 152 धरणगाव शहरात एकूण मयत 19 आज तागायत बरे झालेले रुग्ण तालुक्यात 54 धरणगाव शहरात 110 या याधी 1044 चाचण्या 708 निगेटिव्ह 282 पॉझिटिव 19 मयत 13 जुलै पर्यंत तालुक्यात स्थिति 99 रुग्ण पॉझिटिव्ह धरणगाव तालुक्यात 36 रुग्ण शहरात 33 पेंडिंग प्रस्ताव तालुक्यात 48 शहरात 36 आज ची स्थीती दिनांक 15 रोजी पुन्हा 15 रुग्णांना डिस्चार्ज मिळणार आहे.सदर माहिती नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दिली आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील धरणगाव तालुक्यासह संपूर्ण जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले असून घराच्या बाहेर कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी,तहसील कार्यालयातील कर्मचारी,सफाई कामगार यांना जनतेने सहकार्य करावे असे आव्हान केले आहे.







