मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – उपिना, वकील साब, क्रॅक, रेड, अल्लडू अधुरुस, झोम्बी रेड्डी, चेक टक जगदीश असे हिट चित्रपट देणारी दक्षिणेतील तेलुगू अभिनेत्री आणि मॉडेल दक्षी गुट्टीकोंडा हिचे हॉट फोटोसेशन सध्या चर्चेत आले आहेत.
दक्षीचे आजवर अनेक चित्रपट हिट झाले आहेत. दक्षिणेत तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. तिने इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस सुरु आहे.







