नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

jalgaon-collector

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

jalgaon-collector-officeयाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उप जिल्हा निवडणुक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसिलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here