बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शहा) – औरंगाबाद आगाराची बाजार सावंगी या मार्गावरील पासून झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत आहे माझ्या सांगली औरंगाबाद मार्गावर सकाळ दुपार संध्याकाळ दरेगाव मुक्कामी बससेवा सुरू होती मात्र यामुळे या मार्गावरील बाजार सावंगी ते औरंगाबाद ही बस सेवा बंद झाली होती
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी या मार्गावरील सकाळी सायंकाळची तळेगाव मुक्कामी बस सेवा सुरू करण्यात आली परंतु अवघ्या काही दिवसापासून या बससेवेचे वेळापत्रक चुकीचे असून सायकल तळेगाव मुक्कामी येणारी बस कधी येते तर कधी येत नाही यामुळे बसच्या प्रतीक्षेत विद्यार्थी प्रवासी यांना तासन् तास ताटकळत बसावे बसण्याची वेळ आली आहे
सध्याच्या घडीला लग्नसराई जोरात सुरू असून नाईलाजाने विद्यार्थी व प्रवाशांना वाहनातून प्रवास करण्याची वेळ आली आहे औरंगाबाद आधाराने हे बस सेवा पूर्ववत करून व पूर्वेचे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार लाल परी सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी बाजार सावंगी झरी दरेगाव पाडळी येथील प्रवासी विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे







