बाजार सावंगी पोलिसांमुळे अवैध वाळू उपसा थांबता थांबेना?

bajar-savagi-sand

पोलीस प्रशासन हतबल तर एकीकडे महसूल प्ररशानाचे लाखो रुपये महसूल बुडत आहे

बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – बाजार सावंगी येथील पोलिसांमुळे अवैध वाळू वाहतूक थांबता थांबेना या अवैध वाळू वाहतूकी .वालयाणा बाजार सावंगीतपोलिसांचा अभयआशीर्वाद असल्याने वाळूतस्करांनी तर आता थेट ठिकठिकाणी वाळूचा साठा साठवून ठेवला आहे.

मोठ्या प्रमाणात 50/ 60 ब्रास चा साठा3/5 लाखाचा साठा.ठिक ठिकाणी साठा पडलेला आहे विशेष म्हणजे त्यात बाजार सावंगी येथील पोलिस चौकीचे काही कर्मचारी यांचाही साठा आहे सफाई कामगार झिरो(0). पोलीस पोलीस पाटील व अवैध वाळू वाहतूक पोलीस कर्मचारी यांचे छुपी युती असल्यामुळे व हप्त्याकाठी लाखो रुपये मिळत असल्याने सध्यातरी पोलीस कर्मचारी पोलीस पाटील वाळू माफिया यांची चांदी चांदी होत आहे हे वाळूमाफिया कुणालाही न जुमानता दिवसा ढवळ्या चार ते पाच हजार रुपये प्रति ट्रीप ब्रास प्रमाणे बिनधास्त वाळूचा.रात्र. दिवस 15/20टैकटर चालू आहे वाळूचा व्यवसाय करीत आहे यात पोलीस कर्मचाऱ्यांचीही वाळू वाहतुकीसाठी ट्रॅक्टर चालू आहे.sand

कुठल्याच प्रकारचा महसूल न भरता बिनधास्त पणे लाखो रूपयाचा महसूल बुडवीत आहे पोलीस चौकीला लाखो रुपये हप्ता जमा होतो यातून खुलताबाद पी.आय. कन्नड, डी वाय. एस पी, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यापर्यंत जात असल्याने या वाळू माफियांविरुद्ध व पोलीस कर्मचाऱ्या विरुद्ध आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. पोलीस प्रशासन हतबल नाकाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या वाळूमाफीयाविरूद्ध जिल्हाधिकाऱी औरंगाबाद यांच्याकडून कारवाई होईल का? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here