महाबली शहाजी राजे भोसले यांची जयंती उत्साहात साजरी

sambhaji-maharaj-seva-samiti

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवणजी) – छञपती संभाजी महाराज सेवा समिती बार्शी शहर यांच्या वतीने महाराज शहाजीराजे भोसले यांच्या जयंती निमित्त शहाजीराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

sahaji-raje-jayantiकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी अगदी साध्या पध्दतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून छञपती संभाजी महाराज सेवा समितीचे शहराध्यक्ष सचिन मुटकुळे , सोनू हाजगुडे, गणेश बिक्कड,दिपक दरेकर बालाजी ताकभाते, आकाश जगताप ,शुभम मुटकुळे व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here