ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन

ramesh-dev-chitrapat-dindarshika

मुंबई (विशेष प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) – जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक रमेश देवजी (वय वर्षे९६) यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या२०२१ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले.

या प्रसंगी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळचे अध्यक्ष देवेंद्र मोरे, पदाधिकारी बाळासाहेब गोरे, विनोद डवरे किशोर केदारे , मनिष व्हटकर, संजय कांबळे, राजेंद्र बोडारे हेमंत केळकर, श्रीकांत महादेवकर आणि इतर उपस्थित होते.

ramesh-dev-birthday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here