आवाज माझा वृत्त वाहीनीचे संपादक राजेश लोखंडे यांना पितृशोक

hiraman-lokhande

ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) –आवाज माझा वृत्त वाहीनीचे संपादक राजेश लोखंडे यांच्या वडील हिरामण लोखंडे यांचे आज सकाळी १फेब्रुवारी रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ४ वाजता म्हाडातून त्यांच्या राहत्या घरातून प्लाॅट नं. ३४७, नविन म्हाडा वसाहत, वर्तकनगर येथून निघाली. त्यांच्या पश्चात २मुले २सुना नातवंडे असा परिवार आहे. अंत्य यात्रेस सर्व थरांतील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here