ठाणे (विशेष प्रतिनिधी) – स्पॅरोताई फाउंडेशन ची दिनदर्शिका 2021 संस्थापक डॉक्टर ज्योतीताई परब डॉ राज परब, सहाय्यक वनसंरक्षक वन विभाग ठाणे श्रीमती गिरीजा देसाई( पाटील )यांना तीन हात नाका येथील कार्यालयात देताना स्पॅरोताई फाउंडेशन प्रचार कार्यात सहकार्य करणारे पत्रकार ,कवी ,लेखक, छायाचित्रकार, समाजसेवक सुभाष शांताराम जैन.चिमणी वाचवा निसर्ग वाचवा हा संदेश या दिनदर्शिकेद्वारे देण्यात आला आहे.







