खासदार उन्मेष दादा पाटील यांची कोविड़ सेंटरला भेट

धरणगाव (योगेश पी.पाटील) – तालुक्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष दादा पाटील यांनी धरणगावात कॉलेज मधील कोविड़ सेंटरला भेट देऊन कोरोना रुग्ण, डॉक्टर,तहसीलदार,कर्मचारी यांच्याशी चर्चा केली.त्यावेळेस त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, चंद्रशेखर दादा अत्तरदे,तालुकाध्यक्ष अँड़.संजय महाजन,शेखरदादा पाटील,नगरसेवक ललित येवले,गुलाब मराठे,सुनील चौधरी, अनिल बडगुजर इत्यादि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here