धरणगाव (योगेश पी पाटील) – तालुक्यात आज दिनांक पर्यंत एकूण 97 रूग्ण हे पॉझिटिव्ह असून 43 स्वॅब जळगाव येथे तपासणी साठी दिलेले आहे.
आज तालुक्यात 10 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत चोरगाव 3 कल्याण खू || 1 व शहरात 6 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले
शहरातील साहिल नगर 1, गणेश नगर 1,चिंतामणी परिसर 1, गनाबाप्पा नगर 1, लोहार गल्ली 1 अशी माहिती धरणगाव नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड व कोतवाल तरबेज खाटीक यांनी दिली आहे.







