कोविड -19 ची लस सुरक्षित आहे – रायगड पोलिस सचिन खैरनार

Sachin-Khairnar

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – कोरोना महामारी काळात उन्हातान्हात ड्युटी बजावताना आपल्या जेवणाचा डबा मास्क. गरीब गरजूंना वाटप करत रायगड.पो.सचिन यांनी गेल्या १०महिन्यात सुशिक्षित, अशिक्षित, अनाथ, भिकारी, मनोरुग्ण यांची खूप सेवा केली.

covid-vaccination-at-raigad

त्यातूनच वेळ मिळाला की आपली सामाजिक बांधिलकी म्हणून काही आदिवासी वाड्यांवर आदिवासी कुटूंबियांना मुलांना मास्क आणि खाऊ. पाणी बॉटल वाटपही केले मात्र आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष ना झोपेची वेळकाळ तरीही चेहऱ्यावर कायम हास्य असणारे नेहमी काम अटोपले की मित्रांना फोन करणे भेटणे गप्पागोष्टी करणेही आवड पण कोरोना महामारीत ते सगळे विसरून आपली पोलीस ड्युटी पहिली मग मित्र हे कर्तव्य बजावत आपल्यालाही संसर्ग होऊ नये याची काळजी घेत दिवसरात्र काम केलं

काल शासनातर्फे देण्यात येणारी कोविड -19 लस घेत कोविड -19 ची लस सुरक्षित आहे, असा संदेश देणारे अलिबाग रायगड पोलीस .सचिन खैरनार यांनी शासनाकडून देण्यात आलेली लस घेतली आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने आता मी अधिक जोमाने काम करेन अशी इच्छा रायगड पोलिस सचिन खैरनार यांनी व्यक्त केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here