सब पोस्टमास्तर पाराजी जाधव यांचा ग्रामस्थांतर्फे निरोप समारंभ

bajarsavangi-news

बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) – बाजार सावंगी तालुका खुलताबाद येथील उप डाक घर कार्यालयाचे सब पोस्ट मास्तर पाराजी जाधव यांची औरंगाबाद मुख्य डाक घर कार्यालयात बदली झाल्याने त्यांना ग्रामपंचायत व तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष यांच्या वतीने बुधवार तारीख 10 दुपारी भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सरपंच आप्पाराव नलावडे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष पुंजाजी (पत्रकार मूनीर शाह)नलावडे माजी सरपंच भीमराव नलावडे पो प टकाटक र यांच्यातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला त्यांच्या कार्यकाळात पोस्टाचे व्यवहार वाढीने गौरव उदगार काढले तसेच मध्य प्रदेशातील हो शिंगा बाद इथून बदलून आलेले व रुजू झालेले उप डाक घर मास्तर प्रवीण शिंदे यांचाही शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले कर्मचारी बबन नलावडे सुभाष जयस्वाल यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here