पुणे (प्रतिनिधी) – आपण पाहू शकतो वरच्या फोटोमध्ये विद्यार्थी एकमेकांस पेढा देऊन त्याच बरोबर ढोलपथक घेऊन आनंद व्यक्त करत आहेत. याचे मूळ कारण १५ फेब्रुवारी २०२१ म्हणजे काल पुण्यातील महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. त्याचबरोबर विद्यालय सुरु करणे किती गरजेचे होते हे विद्यार्थी आणि शिक्षकांनी या फोटोमध्ये दाखवले आहे.
शालेय शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी त्याचबरोबर २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी असे विद्यालय सुरू करू या अशी बोलणी केली जात होती. पण त्याच जागी काल महाविद्यालय सुरु केली आहेत.११ महिन्यानंतर महाविद्यालये सुरू झाली आहेत. तरी प्रत्येकाने social distance पाळून आपली प्रगती केली पाहिजे अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे..






