जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – महेशभाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गंगापुरी ता धरणगाव जि जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले
यावेळी जेष्ठ नागरिक शिवाजी हरी पाटील, हर्षालीबाई महेश पाटील सरपंच,सौ संगिताबाई सुरेश पाटील उपसरपंच,सौ राधिकाबाई निंबा पाटील ग्रा.प सदस्या,सौ भारतीबाई गोकुळ पाटील ग्रा.प.सदस्या,श्री खंडू केवजी ब्राम्हणे,श्री एस पी पाटील माजी सरपंच,श्री निंबा जयराम पाटील माजी उपसरपंच,श्री गोकुळ साहेबराव पाटील,श्री चुनिलाल भिकन पाटील,श्री गजानन नथ्थु पाटील,श्री आधार बारकु पाटील,श्री दिनकर राजेंद्र पाटील,श्री निंबा भगवान पाटील डॉ साहेब व मदतनीस कर्मचारी तसेच गावातील नागरिक व महिला वर्ग हि मोठ्या संख्येने उपस्थित होते.






