धरणगाव येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच याचा शिवसेनातर्फे सत्कार

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव शहर शिवसेनातर्फे गंगापुरी येथील नवनिर्वाचित संपरच हर्षाली महेश पाटील, व जवखेडा ता एरंडोल येथिल शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ याचे स्वीय सह्ययक विलास पवार यांच्या सौभाग्यवती सौ दिपाली विलास पवार यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला,

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी ,शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष कल्पना महाजन, माजी प्रभारी नगराध्यक्ष सुरेखाताई महाजन अंजलीताई विसावे , नगरसेविका कीर्ती मराठे, आराधना पाटील, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रत्नाताई धनगर, माधुरी निलेश चौधरी, नगरसेवक सुरेश महाजन, विलास महाजन विजय महाजन,बापू परेराव , जितेंद्र धनगर, किरण मराठे याचा हस्ते सत्कार करण्यात आला

यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन व साई सेवा लॅब चे संचालक महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्षा सौ.उषा वाघ.,नगरसेविका सुरेखा महाजन किर्ती मराठे.,आराधना पाटील.,अंजली विसावे.,शिवसेना महिला पदाधिकारी रत्ना बाई धनगर.,भारती चौधरी.,सुषमा महाजन.,माधुरी चौधरी.,तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी.,नगरसेवक .,सुरेश महाजन.,विजय महाजन.,पारेराव बापू.,जितेंद्र धनगर.,विलास महाजन.,तौसिफ पटेल.,नंदू पाटील.,किरण मराठे. सद्दाम अली , राजू चौधरी, हिंमत पाटील, ,विनोद रोकडे.,गोपाल चौधरी.,गोपाल पाटील.,अमोल चौधरी.,अरविंद चौधरी.,आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन शिवसेना उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here