कोरोना पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी रद्द केले नियोजित सार्वजनिक कार्यक्रम

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी सोशल मीडिया हँडलवरून महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

शरद पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here