५० टक्के कोविड रुग्णाना हृदयरोगांचा धोका

मुंबई (प्रतिनिधी) – नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार कोविड रुग्णांपैकी जवळजवळ ५० टक्के रुग्णांना हृदयासंबंधित तक्रारींचा सामना करावा लागत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यामुळे हृदयरोगाचा धोका संभवतो, असे या संशोधनावर काम करणाऱ्या तज्ञांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here