अधिवेशनात वीजबिलांवरुन भाजपाची आक्रमक भूमिका

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे दिवस आहे. आज अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. आज विजबीलावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विज बिलावरुन भाजपने राज्य सरकारला चांगलेच लक्ष केले आहे.

विज बिल भरले जात नसल्याने पुरवठा खंडीत केले जात आहे. याच्या निषेधार्थ भाजपच्या आमदारांनी आज मंगळवारी विधान भवनासमोर पायर्‍यांवर बसून आंदोलन केले. पायर्‍यांवर ठिय्या मांडून सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here