जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील वड्री येथील मूळ रहिवासी आणि सध्या जळगाव येथे स्थायिक झालेले दिलीप बाबुराव चौधरी (वय ६५) यांचे आज (दि. ४ मार्च) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
ते जैन इरिगेशन लि. च्या मार्केटिंग विभाग प्रमुख होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले आणि सून असा परिवार आहे. खिरोद्याच्या जनता शिक्षण मंडळाचे सचिव आणि व. वा. वाचनालयाचे संचालक प्रभात चौधरी यांचे ते मेहुणे होत.






