पत्रकारितेतील मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार विजय सरोदे यांचे निधन

जळगाव (प्रतिनिधी) – पत्रकारितेत अखंड ४० वर्षे किंबहुना त्यापेक्षाही जास्त काळ सेवा देणारे, ला.ना. शाळेतील माजी शिक्षक, जनशक्ती, देशदूत, जळगाव तरुण भारत इ. दैनिकांमध्ये मुद्रीतशोधक, इंग्रजीचे मराठीत भाषांतर करणारे, शेअर मार्केटचे गाढे अभ्यासक, उपसंपादक पदाला साजेसा न्याय देणारे विजयजी सरोदे (वय ७०) यांचे रात्री अल्पशा आजाराने गोदावरी हॉस्पीटलमध्ये दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात भाऊ व वहिनी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here