राष्ट्रीय स्पर्धेसाठी मुकलेल्या खेळाडूंसाठी सरसावले हात…

अक्कलकोट-तडमुड – राज्यस्तरीय बांबू उडीत प्रथम क्रमांक पटकवलेल्या अक्कलकोट तालुक्यातील नागम्मा भजे हिस सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागातर्फे सभापती स्वाती शशिकांत शटगार यांच्या हस्ते रुपये 50,000 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली या वेळी उपस्थित वागदरीचे जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, नागम्मा भजे चे आई वडील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here