जळगाव – येथील दांडेकर नगर पिंप्राळा परिसरातील राहिवासी व पिंप्राळा भवानी मंदिराचे पुजारी ह.भ.प.नाना कुलकर्णी (वय ७६) यांचे हृदयविकाराने आज (दि.२०) रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगावच्या वैद्यकिय क्षेत्रातील डॉ.स्नेहल कुलकर्णी यांचे वडील होत.






