जळगाव (निलेश पाटील) – निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंक चे रस्त्यावरिल निराधार आजी-आजोबाना जेवण देण्याचे कार्य अखंडितपणे सुरु आहे. आजचे जेवण निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अमित माळी यांच्याकडून त्यांच्या मुलीच्या कु.ओजस्वी माळी हिच्या वाढदिवसानिमित्त आपल्या निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान,फ़ूड बैंकच्या वतीने रस्त्यावरिल निराधार आजी-आजोबाना जेवण वाटप करण्यात आले . याठिकाणी जेवण वाटप करताना प्रतिष्ठानचे अमित माळी सर, धीरज जावळे सर ,सागर गोयर सर उपस्थित होते.







