मैंदर्गीचे माजी उपनगराध्यक्षांसह परिवाराला कोरोनाची लागण

अक्कलकोट (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – मैदर्गी नगरपालिकाचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक नजिर अहमद जमादार यांना कोरोनाची लागण झाली आहे . ते पुणे येथे त्यांच्या परिवार सोबत राहत होते,

त्यांच्या संपर्ककात त्यांचा पुर्ण परिवार आला त्यांच्या परिवार सह त्यांना पुणे येथे हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार सुरू आहे .तरी त्यांचे पुर्ण परिवार सुखरूप घरी यावे ही ईश्वर चरणी प्रार्थना समस्त मैंदर्गी ग्रामस्थ करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here