मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. यामुळे उद्योगधंद्यांबरोबरच मनोरंजन क्षेत्रावरही परिणाम दिसू लागला आहे. सुरळीत सुरु झालेलं दूरचित्रवाणी क्षेत्र याला अपवाद राहिलेले नाही. म्हणून फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स अससोसिएशनने आरोग्यमंत्र्यांना पात्र लिहून सर्व






