निधन वार्ता : श्रीमती मीनाक्षी दयाराम चौधरी

जळगाव (प्रतिनिधी) – येथील श्रीमती मीनाक्षी दयाराम चौधरी (वय ८०) यांचे मुंबईत आज दि. ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले.

 

त्या गिरीश चौधरी यांच्या मातोश्री आणि स्व. निखिल खडसे फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ शारदाताई खडसे-चौधरी यांच्या सासूबाई होत. त्यांचे पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचेवर आज दुपारी मुंबई (गिरगाव)तील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here