आ.चव्हाण यांच्यासह अटकेतील सर्वांना जामिन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – चाळीसगाव तालुक्यातील सात हजार शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांसह आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयात धडक देवून अभियंत्याला जाब विचारत चपलांचा हार घालून खुर्चीत बांधून ठेवण्यात आले होते.

या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटेकत असलेल्या आमदार मंगेश चव्हांण यांच्यासह सर्वांचे न्यायालयाने आज जामिन मंजूर केला आहे. गुन्ह्यात सहभागी सर्वांना न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज सर्वांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here