मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्यात 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन लागू आहे. 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत रात्री 11.59 वाजेपर्यंत कडक निर्बंध असतील. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी. अन्य वेळातही जमावबंदी आदेश लागू. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यावर निर्बंध रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी. अन्य वेळातही जमावबंदी आदेश लागू. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यावर निर्बंध रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी. अन्य वेळातही जमावबंदी आदेश लागू. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यावर निर्बंध असतील.
गेल्या आठवड्यात राज्य सरकारने जाहीर केलेल्या Break The Chain नियमावलीमध्ये काही नव्या बदलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये RTPCR चाचणी सक्तीची करण्यासंदर्भातल्या नियमाप्रमाणेच इतर काही नियमांमध्ये केलेल्या बदलांचा समावेश आहे. या बदलांमुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तसेच, आपलं सरकार सेवा केंद्र, सेतू, सीएससी अशा एक खिडकी सेवा शनिवार-रविवार वगळता आठवड्याच्या इतर दिवशी सुरू ठेवण्याची परवानगी देखील नव्या बदलांनुसार देण्यात आली आहे.
सार्वजनिक वाहतूक, खासगी वाहतूक, चित्रपटांचं चित्रीकरण, मालिकांचं चित्रीकरण, जाहिरात, होम डिलीवरी करणारे कर्मचारी, परीक्षा घेणारे कर्मचारी, विवाहस्थळी असणारे कर्मचारी, स्मशानभूमीतील कर्मचारी, खाद्यपदार्थांचे विक्रेते, उत्पादन क्षेत्रातले कर्मचारी, इ-कॉमर्स क्षेत्रातले कर्मचारी, परवानगी असलेल्या बांधकाम क्षेत्रातले कर्मचारी, बँकिंग क्षेत्रातले कर्मचारी यांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र, ९ एप्रिल रोजी काढलेल्या शासकीय परिपत्रकानुसार या कर्मचाऱ्यांना RTPCR चाचणीऐवजी अँटिजेन चाचणी करण्याची मुभा देण्यता आली आहे.
बिग बझार, मॉल, रिलान्स असे सुपरमार्केट किंवा मॉल्स सुरू राहणार का? – अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी आस्थापने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. पण जिथं वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात ज्या अत्यावश्यक सेवेत येत नाहीत तर अशी आस्थापनं बंद असतील. बिग बझार, मॉल, रिलान्स असे सुपरमार्केट किंवा मॉल्स सुरू राहणार का? – अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी आस्थापने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहतील. पण जिथं वेगवेगळ्या वस्तू विकल्या जातात ज्या अत्यावश्यक सेवेत येत नाहीत तर अशी आस्थापनं बंद असतील.
विकेंड लॉकडाऊनला APMC मार्केट सुरू असणार का? – हो सुरू असतील. पण जर तिथं कोरोना नियमांचं उल्लंघन होत असेल आणि कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असेल तर स्थानिक प्रशासन राज्य सरकारच्या परवानगीनुसार एपीएमसी मार्केट बंद करू शकतं. विकेंड लॉकडाऊनला APMC मार्केट सुरू असणार का? – हो सुरू असतील. पण जर तिथं कोरोना नियमांचं उल्लंघन होत असेल आणि कोरोना संसर्ग वाढण्याची भीती असेल तर स्थानिक प्रशासन राज्य सरकारच्या परवानगीनुसार एपीएमसी मार्केट बंद करू शकतं.
दारूची दुकानं चालू असणार का? किंवा तिथून होम डिलिव्हरी मिळेल का? – दारूची दुकानं चालू असणार नाहीत. पण तुम्हाला ठरलेल्या कालावधीत तुम्हाला बार किंवा रेस्टॉरंट्समधून दारू विकत घेता येईल किंवा होम डिलिव्हरीही मिळेल. दारूची दुकानं चालू असणार का? किंवा तिथून होम डिलिव्हरी मिळेल का? – दारूची दुकानं चालू असणार नाहीत. पण तुम्हाला ठरलेल्या कालावधीत तुम्हाला बार किंवा रेस्टॉरंट्समधून दारू विकत घेता येईल किंवा होम डिलिव्हरीही मिळेल.
ढाबा सुरू असेल का? – हो. पण बार आणि रेस्टॉरंट्सना लागू करण्यात आलेल्या नियमांनुसार इथं बसायला मिळणार नाही. तुम्ही इथून पार्सल नेऊ शकता किंवा होम डिलीव्हरी मिळेल. ढाबा सुरू असेल का? – हो. पण बार आणि रेस्टॉरंट्सना लागू करण्यात आलेल्या नियमांनुसार इथं बसायला मिळणार नाही. तुम्ही इथून पार्सल नेऊ शकता किंवा होम डिलीव्हरी मिळेल.
रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत आणि विकेंडला रेस्टॉरंट्समधून होम पार्सल घेता येणार का? – स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार रेस्टॉरंट्स आणि बार सुरू असतील पण तिथं बसता येणार नाही. पण सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत होम पार्सल घेता येईल. या वेळेव्यतिरिक्त किंवा विकेंडला होम पार्सल नेता येणार नाही. पण स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या वेळेत होम डिलिव्हरी मिळेल. रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत आणि विकेंडला रेस्टॉरंट्समधून होम पार्सल घेता येणार का? – स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार रेस्टॉरंट्स आणि बार सुरू असतील पण तिथं बसता येणार नाही. पण सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत होम पार्सल घेता येईल. या वेळेव्यतिरिक्त किंवा विकेंडला होम पार्सल नेता येणार नाही. पण स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या वेळेत होम डिलिव्हरी मिळेल.
एसी, फ्रिज, कुलर, टीव्ही या इलेक्ट्रिक वस्तूंचं रिपेअर शॉप आणि मोबाईल अशा इलेक्ट्रिक वस्तूंचं दुकान सुरू असणार का? – नाही. एसी, फ्रिज, कुलर, टीव्ही या इलेक्ट्रिक वस्तूंचं रिपेअर शॉप आणि मोबाईल अशा इलेक्ट्रिक वस्तूंचं दुकान सुरू असणार का? – नाही.
गॅरेज, ऑटोमोटिव्ह स्पेअर पार्ट्स शॉप खुली राहणार? – गॅरेज खुली असती पण शॉप बंद असतील. पण जर गॅरेजमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसलं तर मग ते बंद केले जातील. गॅरेज, ऑटोमोटिव्ह स्पेअर पार्ट्स शॉप खुली राहणार? – गॅरेज खुली असती पण शॉप बंद असतील. पण जर गॅरेजमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन होताना दिसलं तर मग ते बंद केले जातील.
आपलं सरकार सेवा केंद्र, SETU, CSC केंद्र, SETU केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र अशा सरकारच्या एक खिडकी सेवांना शनिवार-रविवार वगळता आठवड्याचे इतर दिवस सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, वर्तमानपत्रांसोबतच मासिके, जर्नल्स आणि नियतकालिकांचा देखील अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.






