आरबीआय मुख्यालय उडवून देण्याची धमकी

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – आरबीआयचे मुख्यालय उडवून देऊ, अशी धमकी देणारा मेल आरबीआयच्या एका विभागास प्राप्त झाला आहे. ८ एप्रिलला आलेल्या या ई-मेलमध्ये इसिस या संघटनेचा उल्लेख होता. ई-मेल प्राप्त होताच माता रमाबाई आंबेडकर आंबेडकर मार्ग पोलिसांनी आरबीआयच्या मुख्यालयाभोवतालची सुरक्षा वाढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here