शिर्डी समाजमंदिरात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – येथील समाज मदिरात शिवसेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

याप्रसंगी खा.सदाशिव लोखंडे साहेब, कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चौघुले, सचिन गायकवाड, उमेश शेज्वळ, नितीन धिवर,बाळासाहेब जगताप, सतोष जाधव, नवनाथ विश्वासराव,आमोल गायके, विश्वजित बागुल आदी शिवसैनिक व भिमसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here