टॉपलेस होत जॅकलिननं सोशल मिडीयावर टाकले बोल्ड फोटो

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या चाहत्यांशी संपर्कात रहाण्यासाठी सोशल मीडियावर रंजक पोस्ट करत असते. जॅकलिन सध्या तिच्या एका पोस्टमुळे जबरदस्त चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये जॅकलिनने आपला एक बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या ती टॉपलेस झाली असून खांद्याजवळ गोंदवलेले खास ‘चिन्ह’ चाहत्यांना दाखवत आहे.

नेटक-यांनी जॅकलिनचा हा फोटो पाहताच कमेंट चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडलाय. अनेकांनी हे खास ‘चिन्ह’ पाहताच सलमान खानवरून टोमणा लगावला आहे. तर लाईकबाबतीत बोलायचं झाल्यास अवघ्या तीन तासांतच ११ लाख ७० हजार ६८ चाहत्यांनी जॅकलिनच्या या फोटोला लाईकही केले आहे.

वास्तविक, जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने केवळ पांढ-या रंगाच्या ब्रा परीधान केला आहे. तसेच मिरर सेल्फी घेताना ती दिसत आहे. या फोटोमध्ये जॅकलिनच्या खांद्यावर हृदयाच्या आकाराचे लाल चिन्ह दिसत आहे. आता हे चिन्ह पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. अनेकांना वाटले की तो टॅटू आहे. पण तसं नाहीय. हा काही टॅटू नाहीय. हे एक कपिंग थैरेपीचे चिन्ह आहे. त्वचेला ग्लो आणण्यासाठी या थेरेपीचा वापर करण्यात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here