मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – धायरी गाव शिवसेना शाखाप्रमुख विनोद भगवान रायकर यांचे गुरुवार, दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी दुखःद निधन झाले. वय वर्ष ३५ त्यांचा पश्चात आई,वडिल,भाऊ,बहिन, पत्नी व २ मुले होते,शिवसेना तालुका प्रमुख दत्तानाना रायकर यांचे ते बंधु होते.






