रामनवमीनिमित्त पोलिसांना व सफाई कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप

नाशिक (विशेष प्रतिनिधी तन्मय गांगुर्डे) – प्रभु श्रीराम नवमीचे औचित्य साधुन अंबड पोलिस ठाणे नाशिक आणि महापालिका विभागीय कार्यालय पवन नगर येथील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना 250 N95 मास्क आणि 250 सॅनिटाइझर चे वाटप करण्यात आले.

mask-vatap-at-nashik
त्याप्रसंगी उपस्थित वरिष्ठ निरीक्षक चौधरी कमलाकर जाधव,प्रशांत नींबेकर सर,जगताप सर,महापालिकेचे गांगुर्डे जितेंद्र पाटील,प्रसाद ठाकरे,तन्मय गांगुर्डे,मोंटी दळवी,रवि धनगर,रोहित पाटील,नरेंद्र पाटील, प्रतिक बहिरागी आणि मित्र परिवार उपस्थित होते.अंबड पोलिस ठाणे आणि महापालिका कार्यालय पवन नगर यांच्याकडून आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here