जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुक्यातील 15 कुटुंब लाभार्थी महिलांना रुपये 20 हजार प्रमाणे तीन लाख रूपयांचा धनादेशाचे चेक जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील यांच्यासह पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले.
शोभाबाई कापडणे आंनोरा, सुरेखा वारुळे हिंगोना बुड,महेतबजी मोमीन धरणगाव,उषाबाई भोई धरणगाव, शारदाताई बोरसे हिंगोना,अरुणा भावसार पाळधी,विमलबाई पाटील भवरखेडे,संगीता मोरे चांदसर, अनिता वडेर चांदसर,शमित पठाण धरणगाव, लताबाई सोनवणे पिंपळे, संगीताबाई कोळी रोटवद,सुनीताबाई भील भामर्डी,सुरेखा देवरे बोरखेडा, सोनाली बाविस्कर नांदेड,

याप्रसंगी समन्वय समिती अध्यक्ष गुलाबराव वाघ,तहसीलदार नितीन देवरे,उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील सर,गट विकास अधिकारी स्नेहा कवचे,नायब तहसीलदार संजय सातपुते,पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ,माजी सभापती सचिन पवार,नगराध्यक्ष निलेश चौधरी,मुख्याधिकारी जनार्दन पवार,उपनगराध्यक्ष विलास महाजन,रवींद्र कंखरे,गणेष पवार,महेंद्र पवार पत्रकार योगेश पी.पाटील,कल्पेश महाजन, विजय पाटील,राहुल रोकडे आदी उपस्थित होते.






