शिवसेना राहता तालुकातर्फे श्री साईबाबा संस्थान कोविड सेंटरला मास्क व पीपीईकिटची देणगी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – आज शिवसेना राहाता तालुका यांच्या वतीने श्री साईबाबा संस्थान कोविड सेंटर ला रुपये ५१,०००/- (एक्कावन हजार) चे नेबुलायझर मास्क, ऑक्सिजन मास्क व पीपीई किट देणगी स्वरूपात देण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना नेते कमलाकर कोते, राहुल गोंदकर, महेश महाले, जयराम कांदळकर, अनिल पवार, संतोष जाधव, नवनाथ विश्वासराव, चंद्रकांत गायकवाड, सहदेव बढे, प्रतीक कदम आदी शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here